एक्स्प्लोर

Ganeshotsav 2022 : व्यापाऱ्यांना बाप्पा पावला, गणेशोत्सावादरम्यान बाजारपेठेतील उलाढालीत 30 टक्क्यांनी वाढ

कोरोनानं महागाईनं उच्चांक गाठला होता.  बेरोजगारीनं दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पण दोन वर्षांनी बाप्पा आले आणि मार्केटमधील सगळी मरगळ दूर केली.

मुंबई :  दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा झाला. गणेशभक्त बाप्पाच्या चरणी भरभरुन दान करत असतात. मात्र यंदा बाप्पानेच व्यापाऱ्यांना भरभरुन दिलंय. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.कारण यंदा  महाराष्ट्रात  तब्बल नऊ हजार कोटींची  उलाढाल झाली आहे 

कोरोनानं (Coronavirus)  महागाईनं उच्चांक गाठला होता. बेरोजगारीनं दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पण दोन वर्षांनी बाप्पा आले आणि मार्केटमधील सगळी मरगळ दूर केली.  महाराष्ट्रामध्ये  30 टक्क्यांनी  मार्केटमधली उलाढाल वाढली आहे  दसरा आणि दिवाळीत  गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा  अधिक व्यापार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  राष्ट्रीय स्तरावर दसरा आणि दिवाळीत 75 हजार कोटी  रुपयांची अतिरिक्त विक्री होण्याची शक्यता आहे. 

सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षीचा गणेशोत्सव तर  मिठाईवाल्यांना जास्तच गोड झाला आहे. कारण मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के जास्त उलाढाल झाली आहे. खाद्य तेलाच्या मागणीतही  गणेशोत्सवात वाढ झाली आहे.  

दरवर्षी देशात 14 ते 15  हजार कोटींची खाद्य   तेलाची उलाढाल होत असते. प्रामुख्याने सणासुदीत ही  मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे.   जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये  ही मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात वार्षिक दीड हजार  कोटींची उलाढाल होत असते अशात गणेशोत्सवाच्या  काळात राज्यात अंदाजे  60 कोटींहून अधिकची  खाद्य तेलाची उलाढाल झाली आहे.  बाजारात खाद्य तेलाच्या मागणीत होत असलेली वाढ, आणि साठा उपलब्ध होत असल्यानं  बाजारातील मरगळ दूर होत आहे. त्यामुळे बाप्पा हा यंदा खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता ठरला आहे.. ज्याने बाजारावरचं मंदीचं विघ्न दूर केले आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

Embed widget