एक्स्प्लोर

पिंपरीतील हिंजवडीत भररस्त्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार

पिंपरी: पिंपरीतील हिंजवडीत आयटी कंपन्यांनी गजबजलेल्या रस्त्यात आज (शुक्रवार) दुपारी चक्क मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गवारवाडीत राहणाऱ्या परमेश्वर गवारे या ३३ वर्षीय मृत व्यक्तीवर भररस्त्यातच अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात आले. ज्या ठिकाणी आज या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं काही वर्षांपूर्वी स्मशानभूमी होती. मात्र, आयटी पार्क उभं राहिल्यानंतर शासनानं ही जमीन संपादित करुन तिथं रस्ता तयार केला. त्यानंतर 2007 साली गवारवाडीतील नागरिकांसाठी तिथूनच जवळ एका ठिकाणी 7 गुंठे जागा देण्यात आली. पण तेथील काही नागरिकांनी स्मशानभूमीस विरोध केला. त्यामुळे या जागेत अद्यापर्यंत स्मशानभूमी उभी राहू शकलेली नाही. तर दुसरी स्मशानभूमी ही तब्बल 6 किमी दूर आहे. गवारवाडीत साधारण 100 घरांची वस्ती आहे. तर त्याच्याच बाजूला तयार झालेल्या सोसायट्यांमध्ये 6000 घरं आहेत. दरम्यान, स्मशानभूमी नसल्यानं गवारवाडीत नागरिकांना आता थेट रस्त्यावरच अंत्यसंस्कार करणं सुरु केलं आहे. येथील नागरिकांनी यासाठी एमआयडीसी, स्थानिक आमदार यांच्याकडे बराच पाठपुरावाही केला पण 10 वर्ष उलटून गेल्यानंतरही कोणतीच पावलं उचलली गेली नाही. म्हणून प्रशासनाचा निषेध करत आज हे पाऊल उचलण्यात आलं. आतापर्यंत 40 ते 45 मृतदेहांवर इथेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन जागं होणार का? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget