एक्स्प्लोर
बीड शहरात आता फ्री वाय-फाय सेवा

बीडः बीड नगर परिषदेने आता मेक इन महाराष्ट्राची सुरुवात केल्याचं दिसत आहे. कारण शहरातील पाच ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगर परिषद आणि रिलायन्स इन्फोटेक ही सुविधा देत आहेत. बीडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा म्हणून मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या सुविधेचा फायदा होणार आहे. बीड नगर परिषदेचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते फ्री वाय-फाय सेवेचं उद्घाटन करण्यात आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























