एक्स्प्लोर

गुडन्यूज! घरकुलांसाठी मोफत मिळणार वाळू; महसूलमंत्र्यांची घोषणा, लवकरच कॅबिनेटमध्ये 'वाळूधोरण'

घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं त्यांना खूशखबर दिली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू (sand ) मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

नागपूर : घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं त्यांना खूशखबर दिली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू (sand ) मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी आज दिली. तेसच लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत वाळूधोरण मांडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या होत्या, त्यांचा समावेश यामध्ये केला असल्याचे बावनकुळे म्हणाले. अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत आणि ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे .

राज्यात एम-सॅन्ड योजना

राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल,असा दावा बावनकुळे यांनी केला.

केंद्रातील एनडीए सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या  (PMAY) माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यानुसार, 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करुन गरिबांना पक्की घरे (home) देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेत शहरी व ग्रामीण असे दोन वर्ग करण्यात आले असून शहरी भागातील लाभार्थ्यांना 2.30 लाख रुपयांची रक्कम दिली जाते. तर, ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ 1 लाख 30 हजार रुपयांचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री अवास योजनेतून घरकुल मंजूर होतात. एका घरकुलाला 1 लाख 60 हजार रुपये सरकारकडून मिळतात, पण तेवढ्या पैशात घरकुल होऊच शकत नाही अशी मागणी अनेकांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारच्या पैशात घर होत नाही, घरकुल लाभार्थ्यांना 4 लाख रुपये द्या; लंकेंची दिल्लीत मागणी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: रिंगरोड भूसंपादनावेळी मारहाणीचा आरोप, 'त्या' महिला पोहोचल्या संजय राऊतांच्या भेटीला; राऊतांनी महिलांसमोरच प्रांताधिकाऱ्यांना फोन करून झापलं; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रिंगरोड भूसंपादनावेळी मारहाणीचा आरोप, 'त्या' महिला पोहोचल्या संजय राऊतांच्या भेटीला; राऊतांनी महिलांसमोरच प्रांताधिकाऱ्यांना फोन करून झापलं; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Akola Crime News: अकोल्यातील 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत दुष्कर्म करणाऱ्या नराधमाची पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली 'मी त्यावेळी घरी नव्हते, ती छोटी मुलगी...'
अकोल्यातील 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत दुष्कर्म करणाऱ्या नराधमाची पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाली 'मी त्यावेळी घरी नव्हते, ती छोटी मुलगी...'
Nagpur अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा कहर! कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला जेसीबीला लटकवून फरफटत नेलं; ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न
अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा कहर! कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला जेसीबीला लटकवून फरफटत नेलं; ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न, नागपुरातील घटना
Bengal Breaking LIVE Updates: शुभेंदू अधिकारींचा पीए, चंद्रनाथ रथ, बंगालमध्ये हत्या; टीएमसीची सीबीआय चौकशीची मागणी
Bengal Breaking LIVE Updates: शुभेंदू अधिकारींचा पीए, चंद्रनाथ रथ, बंगालमध्ये हत्या; टीएमसीची सीबीआय चौकशीची मागणी

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
Raja Shivaji Box Office Collection Day 6: 'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...
'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...
Chandranath Rath: हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
Tamilnadu Election Result: तर तमिळनाडूत सुद्धा महाविकास आघाडी सरकारचा पॅटर्न? थलपती विजयला राज्यपालांनी तिढा टाकल्याने पडद्यामागून मोठ्या हालचाली!
तर तमिळनाडूत सुद्धा महाविकास आघाडी सरकारचा पॅटर्न? थलपती विजयला राज्यपालांनी तिढा टाकल्याने पडद्यामागून मोठ्या हालचाली!
बंगालच्या भावी सीएमच्या पीएलाच मध्यरात्रीच स्कॉर्पिओ थांबवली अन् थेट डोक्यात आणि छातीत तब्बल 10 राऊंड फायरिंग; शुभेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया, आई म्हणाली आरोपींना फाशी नको पण..
बंगालच्या भावी सीएमच्या पीएलाच मध्यरात्रीच स्कॉर्पिओ थांबवली अन् थेट डोक्यात आणि छातीत तब्बल 10 राऊंड फायरिंग; शुभेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया, आई म्हणाली आरोपींना फाशी नको पण..
Sandeep Deshpande: मुंबईतील मच्छिमारांनी आता जिलेबी-फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका
मुंबईतील मच्छिमारांनी आता जिलेबी-फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका
Suvendu Adhikari PA Chandranath Rath Murder In Bengal: छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
Suvendu Adhikari PA Shot Dead : शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या झाडून संपवलं, ममतादीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर संशयाची सुई, टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी
शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या झाडून संपवलं, ममतादीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर संशयाची सुई, टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी
Embed widget