एक्स्प्लोर

उस्मानाबादमध्ये फसव्या जाहिराती करणाऱ्या औषध कंपनीवर कारवाई

उस्मानाबाद : 90 लाख रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसीमधील अभय आयुर्वेदिक फार्मसी या औषध उत्पादक कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत औषधांचा एवढा मोठा साठा जप्त करण्यात आला. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्याची मराठवाड्यातील ही पहिलीच घटना आहे. मधुमेह कमी करा, लठ्ठपणावर हमखास उपाय अशा भ्रामक जाहिराती करुन आपली वैद्यकीय उत्पादने ग्राहकांच्या माथी मारल्याचा कंपनीवर आरोप आहे. रोग पूर्ण बरा होऊ शकतो, असा दावा करणाऱ्या जाहिराती करताच येत नाहीत. मधुमेह, मोतीबिंदू, कर्करोग, लठ्ठापणा, वंध्यत्व, फिट्स, ब्रेन ट्युमर असे 54 आजार बरा करणारी जाहिरात करणे 'द ड्रग्ज आणि मॅजिक रेडिमेज' या कायद्यानुसार गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत खटला दाखल झाल्यानंतर शिक्षा आणि दंड होऊ शकतो. ग्राहकांना भ्रामक जाहिराती करुन भ्रमित करणाऱ्या त्यांच्या खिशाला गंडा लावणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने 'द ड्रग्ज आणि मॅजिक रेडिमेज' हा कायदा केला आहे. या कायद्याचा आधार घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अभय आयुर्वेदिक फार्मसी कंपनी अनेक वर्षापासून उस्मानाबादमध्ये औषध निर्माण करण्याच काम करत आहे. यामध्ये अभय मेदारी, गोळ्या आणि पातळ औषध अभय जन्बुकासव या औषधांचा समवेश आहे. या औषधांच्या डब्यावर आणि बाटल्यावर बेकायदेशीर जाहिरातीचे स्टीकर लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केली जात होती म्हणून ही कारवाई करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Chitrarath : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :23 डिसेंबर 2024: ABP MAJHAPune Wagholi Accident : वाघोलीत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; दुर्घटनास्थळावरून आढावाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Embed widget