‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया
‘अगदी न्यायालयीन, सीबीआय चौकशी नेमावी. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. हवं तर यमाला अध्यक्ष करुन एखादी समिती नेमा. आणखी काय सांगू...

‘अगदी न्यायालयीन, सीबीआय चौकशी नेमावी. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. हवं तर यमाला अध्यक्ष करुन एखादी यंत्रणा नेमावी. आणखी काय सांगू... भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांनी ही दंगल पेटवली हे कितपत शक्य तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एखादा खगोलशास्त्रज्ञ जर म्हणत असेल की, हो... मी अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता पूर्वेला सूर्य पाहिलाय. ते जितकं सत्य तितकंच हे सत्य आहे. आणखीन काय सांगू...’ असं भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.भिडे गुरुजींच्याविरोधात पिंपरी आणि औरंगाबाद इथं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी मुंबईत होणारं भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. संबंधित बातम्या : देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री























