एक्स्प्लोर

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; भीषण आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक

Bhivandi Fire : भिवंडीमधील फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

Bhivandi Fire : भिवंडीत आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. भिवंडी ग्रामीण भागात एकदा पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. तालुक्यातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये  फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. 

गोदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे इतर दोन फर्निचर गोदामांना आग लागली. त्यामुळे या आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक झाली. गोदामाला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल आणि ठाणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फर्निचर तयार करणारे मशीन आणि फर्निचर होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. 

गोदामाला आग लागल्याची माहिती समजताच स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, आग पसरत असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग लागलेला परिसर हा फर्निचर बाजार आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले असते तर इतरही दुकाने, गोदामे आगीत खाक झाली असती. भिवंडीमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,
Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,
Andekar Gang Firing: पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल; 6 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल; 6 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Vidhan Parishad Election : विधान परिषदेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, तर काही ठिकाणी अदलाबदली शक्य
विधान परिषदेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा, तर काही ठिकाणी अदलाबदली शक्य
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget