एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक

मलेशियाच्या एका कंपनीनं नागपूरकरांना देखील तीन महिन्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं. मात्र, त्या कंपनीवर विश्वास ठेवणाऱ्यांवर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे.

नागपूर : सध्या डिजिटल करन्सीचा जमाना आहे. त्यामुळं अनेकजण बिटकॉईन अर्थात डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करून झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत आहेत. मलेशियाच्या एका कंपनीनं नागपूरकरांना देखील तीन महिन्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवलं. मात्र, त्या कंपनीवर विश्वास ठेवणाऱ्यांवर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. मोबाईल फोनवर बिट कॉईनचा दर तपासणाऱ्या नागपूरकरांना आता मोठा पश्चात्ताप होतो आहे. कारण बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी आतापर्यंत कमवलेली जमापुंजी गमावली आहे. फ्यूचर बीट नावाच्या मलेशियन कंपनीनं नागपुरातल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. फ्युचर बीट कंपनीचा संचालक रोमजी बिन अहमद आणि माईक लुसी यांनी नागपूरात मोठे सेमिनार आयोजित केले. तीन महिन्यात दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून नागपूरकरांना बिट कॉईनमध्ये पैसे गुंतवण्याचं आवाहन करण्यात आलं. मलेशियन कंपनी फ्युचर बीटची वेबसाईट 15 दिवसातच बंद पडली आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. बिटकॉईनच्या नादात आपले पैसे बुडाल्याचं कळताच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आतापर्यंत एकट्या नागपुरातून फ्युचर बीट कंपनीविरोधात 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेव्हा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नका. कारण तुम्ही कमावलेला पैसा घामाचा आहे आणि तो लबाडाचं धन होणार नाही याची काळजी घ्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget