पुन्हा एकदा पेटवा मशाली

शेतकरी आत्महत्यांची दखल गंभीरपणे कोणत्याच सरकारने घेतली नाही. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. याच संदर्भात किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अमर हबीबLast Updated: 03 Mar 2023 12:12 PM

पार्श्वभूमी

Amar Habib : 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तपुर (वर्धा) येथे जाऊन सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेने सारा देश हादरला होता....More