एक्स्प्लोर
नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या
वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याच्या तरुण मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा शिरगिरे असं तिचं नाव असून ती अवघ्या सतरा वर्षांची होती. किनवट तालुक्यातील गोकुंदा गावात ही घटना घडली आहे.
वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. अवघ्या 17 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केल्यानं शिरगिरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
भविष्यात शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आत्महत्या करत असल्याचं तिनं सुसाइट नोटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement