एक्स्प्लोर

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या, माजी आमदारांची मागणी

माजी आमदारांना पेन्शन वाढवून हवी आहे. ही वाढ थोडी थोडकी नको तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हवी आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. राज्यावर कर्जाचा बोजा आहे. कर्मचाऱ्यांचे पगार भागवताना सरकारच्या नाकी नऊ येत आहे. राज्याची परिस्थिती अशी असताना, माजी आमदारांनी पेन्शनवाढीसाठी डोकं वर काढलं आहे. माजी आमदारांना पेन्शन वाढवून हवी आहे. ही वाढ थोडी थोडकी नको तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हवी आहे. माजी आमदारांना सध्या महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळते. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी, माजी आमदारांनी केली आहे. या मागणीसाठी माजी आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींची भेट घेतली. महाराष्ट्र सध्या आर्थिक अडचणीत आहे. राज्यावर तब्बल साडेचार लाख कोटींचं कर्ज आहे. सरकार अनेक घोषणा करत असलं, तरी त्या राबवण्यासाठी आवश्यक निधी नाही. त्यामुळे अर्थखात्याला परिपत्रक काढून भरती करु नका किंवा नवीन योजनांची घोषणा करु नका, असं बजावावं लागतं. माजी आमदारांच्या मागण्या - सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन वाढ द्या. - मुंबईतील आमदार निवासात पाच ते दहा खोल्या राखीव ठेवा. - माजी आमदारांना वर्षातून 35 हजार किमीचा रेल्वेप्रवास मोफत असतो. त्यामध्ये वाढ करुन 50 हजार किमीपर्यंत मोफत प्रवासाची मुभा द्या - माजी आमदारांना रेल्वेतील सेकंड एसीच्या प्रवासाचे भाडे मिळते. आता माजी आमदारांना वर्षातून 2 ते 3 विमानाच्या फेऱ्यांचा खर्च द्या. - माजी आमदारांना विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा दर्जा द्या सध्या राज्यात विधानसभेचे 695, तर विधानपरिषदेचे 139 माजी आमदार आहेत. अधिवेशनाच्या आणि निवडणुकांच्या तोंडावर अनेक संघटना सरकारला कोंडीत पकडतात. पण कधीकाळी त्याच सरकारमध्ये आणि विरोधात असलेल्या आमदारांनी असं करणं योग्य आहे का? निवृत्तीनंतरही आमदार, खासदारांचा भार सरकारच्या उरावर लादणे योग्य आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दुसरीकडे गिरीश गांधी, संजीवन रायकर यासारख्या काही माजी आमदारांनी मात्र ही पेन्शनवाढ नाकारली आहे. संबंधित बातम्या कर्जबाजारी महाराष्ट्र, मालामाल आमदार!  मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर पगार वाढवल्याची आमदारांना लाज वाटायला हवी: बच्चू कडू

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget