एक्स्प्लोर

विश्वास नांगरे पाटलांनी मनात राग धरुन पुतळा काढला : सुरेश खोपडे

सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.

सातारा : साताऱ्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. ''मुंबईतील 26/11 हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक लेख लिहिला होता. समुद्रामार्गे दहशतवादी मुंबईत येत असल्याची माहिती आयबीने दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, याचा जाब त्या विभागाच्या विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना विचारला होता. जेणेकरुन अंतर्गत सुरक्षा आणखी मजबूत करता येईल. मात्र, याचाच राग मनात धरुन मी राज्यभरात विविध ठिकाणी बसवलेले पुतळे काढण्यात येत आहेत,'' असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला. 2000 साली सातारा पोलीस मुख्यालयाबाहेर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी शांततेचं प्रतीक म्हणून कबुतराचा पुतळा बसवला होता. व्हीआयपींच्या गाड्यांना अडथळा हे कारण पुढे करत विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून तो काढण्यात आला. पुतळा हटवल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त करत सुरेश खोपडे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही वर्णभेद : सुरेश खोपडे वरिष्ठ नोकरशाही ही देश आणि समाजाचे खरे शत्रू आहेत, असा गंभीर आरोप सुरेश खोपडे यांनी केला. ''आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही वर्णव्यवस्था आहे. इथे असलेले एसपी, आयजी हे थेट आयपीएस आहेत आणि मी डिपार्टमेंट आयपीएस आहे. म्हणजे मी खालच्या स्तराचा आयपीएस आहे. मी केलेली कामं आणि प्रयोग त्यांना लाजीरवणी वाटतात,'' असंही सुरेश खोपडे म्हणाले. ''मागच्या सरकारमध्येही एक मागणी केली होती, तर सक्तीने एक वर्ष घरी बसवलं, पगारही दिला नाही. तंटामुक्ती योजनेच्या वेळी गृहमंत्र्यांच्या विरोधातही भूमिका मांडली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझा एन्काऊंटर करण्याची परवानगी मागितली. देशाचे आणि समाजाचे एक नंबरचे शत्रू ही वरिष्ठ नोकरशाही आहे, असा घणाघात सुरेश खोपडे यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशेब होणार; बजरंग सोनावणेंचा इशारा
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Embed widget