एक्स्प्लोर

'महाविकास आघाडीत असूनही आमच्यावर अन्याय', मेळघाटच्या 'प्रहार'च्या आमदारांचा आरोप 

राज्यात सध्या विविध विषयांवरुन राजकारण तापलं असताना महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) देखील मतमतांतरं असल्याचं समोर येत आहे.

अमरावती : राज्यात सध्या विविध विषयांवरुन राजकारण तापलं असताना महाविकास आघाडीत देखील मतमतांतरं असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीचे नेते जरी सर्व काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी या आघाडीचे घटक असलेले लोकप्रतिनिधी उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. आता राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आम्ही महाविकास आघाडीत असूनही आमच्यावर अन्याय होतोय असा गंभीर आरोप केला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांचं अकोल्यात विविध सरकारी कार्यालयांमध्ये वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन

सत्तेत सहभागी असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आमदार राजकुमार पटेल यांनी  महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना मान दिला जात नसल्याची खंतही बोलून दाखवली. मेळघाट मतदार संघातील  आमदार राजकुमार पटेल यांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. नुकतेच चिखलदरा येथे पोलीस विश्रामगृहाचं उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. 

विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम; काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावं चर्चेत

यावेळी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना निमंत्रण न दिल्याने ते आता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करणार आहेत, असं त्यांनीच सांगितलं.  राज्यमंत्री बच्चू कडू, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासोबतही असंच डावलण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोपही आमदार पटेल यांनी केला आहे. 

'अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले तर रॉबरीचा गुन्हा दाखल करा', आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे हे स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी सांगितले की, चिखलदऱ्यात झालेला कार्यक्रम हा छोटेखानी असल्याने त्याची पत्रिकाही छापली नाही आणि तरीही मी आमदार राजकुमार पटेल यांना या कार्यक्रमासंदर्भात कॉल देखील केला होता, पण त्यांनी उचलला नाही, असं त्यांनी सांगितलं.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget