ED, CBI in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात 'ईडी, सीबीआय 'एक्स्प्रेस' सुसाट; विरोधी ठाकरे अन् शरद पवार गट टार्गेट!

ED, CBI in Maharashtra
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानंतर जनता न्यायालय भरवत राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत चार नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
ED, CBI in Maharashtra : देशातील विरोधी पक्षांची सरकारे तसेच नेत्यांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमीरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये (ED, CBI in Maharashtra) सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तपास संस्था सक्रिय



