Disha Salian Case: बाल्कनीतून पडून मृत्यू, तरीही राजकारण पेटलं, देश गाजवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय?

Who is Disha Salian? Know All Details
दिशा सालियान मृत्यू प्रकरणानं राज्याच्या राजाकारणात गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळ उडाला आहे. भाजप आमदारांकडून सातत्यानं याप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत.
Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण (Disha Salian Death Case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण




