एक्स्प्लोर

पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देणार असल्याचा निनावी मेल, धाराशिवसह हिंगोलीत खळबळ

धाराशिवमध्ये पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देणार असल्याचा निनावी मेल आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Dharashiv : धाराशिवमध्ये पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देणार असल्याचा निनावी मेल आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. धाराशिव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस बॉम्बने उडून देणार असल्याचा मेल आल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. डॉग स्कॉड , बॉम्बशोधक पथकाकडून पोस्ट ऑफिसची तपासणी करण्यात आली आहे.

बॉम्बशोधक पथकाने पोस्ट ऑफिस मधील अनेक पार्सल कसून तपासले आहेत. एका संशयित पार्सलची तपासणी केली असता, पार्सल मध्ये कॉम्प्युटरचे साहित्य आढळून आले आहे. कोणताही धोका नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

हिंगोलीचे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी

हिंगोलीचे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलवर धमकी मिळाल्याने तत्काळ सर्वाधिकारी कर्मचारी बाहेर काढत पोस्ट ऑफिस खाली करत सर्व नागरिकांना बाहेर काढलं आहे. आता घटनास्थळी डॉग्स कोड आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहे. अज्ञात व्यक्तीने उडवण्याची धमकी दिल्याने पोस्ट ऑफिस परिसरात पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला आहे. बॉम्बशोधक पथक आणि डॉग्सच्या साह्याने संपूर्ण कार्यालयाची छान बिन सुरु आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पाऊस उशीरा येणार, 11 जूनपर्यंत... हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पाऊस उशीरा येणार, 11 जूनपर्यंत... हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज
Maharashtra LIVE News: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Maharashtra LIVE News: प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अहिल्यानगर परिषदेची जागा दिली जाणार असल्याची माहिती
Radhakrishna Vikhe Patil: सातारा गॅजेटबाबत काही अडचणी, मनोज जरांगे यांना भेटून वस्तुस्थिती सांगेन; त्यानंतर मला नाही वाटत ते उपोषणाला बसतील; राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास
सातारा गॅजेटबाबत काही अडचणी, मनोज जरांगे यांना भेटून वस्तुस्थिती सांगेन; त्यानंतर मला नाही वाटत ते उपोषणाला बसतील; राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास
Gondia Crime News: अनैतिक संबंधातून पती-पत्नीत वारंवार भांडण, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा; गोंदियात खळबळ
अनैतिक संबंधातून पती-पत्नीत वारंवार भांडण, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा; गोंदियात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Alcohol news : तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
Anand Paranjpe on Sunetra Pawar Letter: आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा उपोषणाचं शस्त्र उगारणार, ठाम निर्णयानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग, आतापर्यंतच्या 9 आंदोलनात कुणाची शिष्टाई फळाला? वाचा A to Z माहिती
मनोज जरांगे पुन्हा उपोषणाचं शस्त्र उगारणार, ठाम निर्णयानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग, आतापर्यंतच्या 9 आंदोलनात कुणाची शिष्टाई फळाला? वाचा A to Z माहिती
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Chhagan Bhujbal Rajya Sabha: राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचं लॉबिंग, पुतण्यालाही मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही; 'इतर नेत्यांची मुलं-मुली....'
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचं लॉबिंग, पुतण्यालाही मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही; 'इतर नेत्यांची मुलं-मुली....'
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
Embed widget