एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर; महाआरोग्य शिबिराचे आयोजन; भाजपसह प्रशासन लागले कामाला

Aurangabad News : औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर येणार असून, महाआरोग्य शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी फडणवीस हे आज शहरात येणार आहेत. साडेदहा वाजता फडणवीस यांचे शहरात आगमन होणार आहे. 

असा असणार फडणवीसांचा दौरा.. 

  • सकाळी 9 वाजता: मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. 8), मुंबईकडे प्रयाण
  • सकाळी 9.25 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. 8), मुंबई येथे आगमन
  • सकाळी 9.30 वाजता:  VT-TRI या विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
  • सकाळी 10.10 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
  • सकाळी 10.15 वाजता: मोटारीने अयोध्या मैदान, आर.टी.ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबादकडे प्रयाण
  • सकाळी 10.30 वाजता: अयोध्या मैदान, आर. टी. ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आगमन
  • सकाळी 10.30 वाजता: महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन समारंभ
  • सकाळी 11.30 वाजता: मोटारीने औरंगाबादकडे विमानतळ प्रयाण
  • सकाळी 11.45 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
  • सकाळी 11.50 वाजता: VT-TRI या विमानाने सोलापूरकडे प्रयाण

जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक... 

दरम्यान, औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने प्रशासनकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक देखील घेतली आहे. या शिबिरामध्ये वाहतुक, स्वच्छतागृह, भोजन, आसन व्यवस्था येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडून गरजुंना महाआरोग्य शिबिरातुन सुविधेचा लाभ द्यावा, असे निर्देश आरोग्य यंत्रणा व संबंधिताला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना दिले. 

असे असणार नियोजन...

आरोग्य सर्वेक्षण केल्यानंतर विविध तपासण्या आणि उपचार करण्यासाठी आरोग्य शिबिरात व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व सुविधांचा आढावा, जिल्हाधिकारी यांनी घेतला. एमआयडीसी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थी, स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस, आरोग्य कर्मचारी याबरोबरच संबंधित विभागाना पाण्डेय यांनी सुचना केल्या. महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनांच्या समन्वयातून महाआरोग्य शिबिराची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तर या शिबिरात डॉक्टर, नर्स आणि आशासेविका यांचा समावेश असणार आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळजबरीने रुग्णालयात पाठवणार; संजय शिरसाट असे का म्हणाले?

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget