एक्स्प्लोर

हिंदू धर्मात जन्मल्याचा अभिमान, हिंदुत्व माझ्या नसानसात, देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वाची व्यख्या सांगितली 

Devendra Fadanvis : माझ्यासाठी हिंदूंत्व म्हणजे टोलरन्स आहे. हिंदुत्व माझ्या नसानसात आहे. हिंदू धर्मात जन्मलेल्या अभिमान आहे, असे देवेंद्र फडमवीस म्हणाले. 

Devendra Fadanvis ABP Network Ideas Of India Live : माझ्यासाठी हिंदूंत्व म्हणजे टोलरन्स आहे. हिंदुत्व माझ्या नसानसात आहे. हिंदू धर्मात जन्मलेल्या अभिमान आहे, असे देवेंद्र फडमवीस म्हणाले.   ते एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात बोलत होते. मी कारसेवक होतो सर्व कारसेवेत मी होतो. मी बाबरीचा ढाचा पडताना तिथे होतो मला याचा अभिमान आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.  एबीपी नेटवर्कची वार्षिक शिखर परिषद 'आयडिया ऑफ इंडिया'ला (Ideas Of India) आजपासून सुरुवात झाली. 23 आणि 24 फेब्रुवारी अशा दोन दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध वक्ते आपली मतं व्यक्त करतात. आज देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केले.

भाजपचा कार्यकर्ता हा भाजपचा असेट आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची काम करण्याची प्रेरणा हे त्यांचे विचार आहेत. मोदींजींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता काहीही करायला तयार आहे. मी 10 टक्के राजकारणावर बोलतो. ही निवडणूक मोदींनी काय केले आणि काय करणार आहेत यावर आहे? कुणावर टीका करणारे नसेल. मी मोदींनी काय केले हेच सांगणार आहे. माझ्यासाठी हिंदूंत्व म्हणजे टोलरन्स आहे. हिंदुत्व माझ्या नसानसात आहे. मी कारसेवक होतो, सर्व कारसेवेत मी होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दिल्लीत जाणार नाही -  

दिल्लीच्या वातावरणाचा अनुभव घेऊन मी परत मुंबईत येतो. कारण दिलीपेक्षा मुंबईचे वातवरण चांगलं आहे. राज्यात जे वातावरण गरम वाटतंय त्याचे कारण जनेतेने दिलेले आहेत.  बहुमत नाकारले गेले आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मागच्या पेक्षा चांगली कामगिरी यावेळी आमची राहील. अजून खूप काही बाकी आहे मी आधीच बोललोय आगे आगे देखो होता है क्या? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

देशात आज जी परिस्थिती काँग्रेसची आहे त्यावरून त्यांच्या नेत्यांना भविष्य दिसत नाही. आज नवीन भारताचा अनुभव लोक घेत आहेत. त्यामुळे आमच्यासोबत लोक येतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 आगामी लोकसभेत महायुती किती जागा जिंकणार ?

 देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानं नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. आम्ही गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोनवेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा : 

उद्धव ठाकरे मित्र होते, आज नाहीत का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget