एक्स्प्लोर

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर उच्च व तंत्रज्ञान विभागांतर्गत विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबद्दलचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आलं आहे.

मुंबई: सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रमनिहाय अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवाय, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा सुधारित वेळापत्रक सुद्धा सीईटी सेल कडून संकेतस्थळावर जाहीर केलं आहे (http://mahacet.org ).

यामध्ये फार्मसी, अभियांत्रिकी (बीई, बीटेक), एमसीए, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एम ई, हॉटेल मॅनेजमेंट, एलएलबी यासरख्या अभ्यासक्रमच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी सुद्धा अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना येत असल्याने आठवड्याभराची मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, यामध्ये सुद्धा 22 ते 25 डिसेंबर दरम्यान अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदतवाढ संपत असल्याने आणखी काही दिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता SEBC विद्यार्थ्यांना EWS मधून प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक

बीई (BE),बी टेक (B.Tech),बी फार्मसी ( B. Pharma) अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 30 डिसेंबर 2020 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 31 डिसेंबर 2020 पर्यत सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 2 जानेवारी 2021 अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 6 जानेवारी 2021 प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 14 ते 16 जानेवारी 2021

एमबीए (MBA), एमएमएस (MSS) अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 1 जानेवारी 2021 अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 5 जानेवारी 2021 प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 12 ते 14 जानेवारी 2021

एमसीए (MCA) अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 1 जानेवारी 2021 अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 5 जानेवारी 2021 प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 11 ते 13 जानेवारी 2021

बी आर्किटेक्चर (B.Arch) अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 29 डिसेंबर 2020 पर्यत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन - 30 डिसेंबर 2020 पर्यत सर्वसाधारण गुणवत्ता यादी - 31 डिसेंबर 2020 अंतिम पहिली गुणवत्ता यादी - 4 जानेवारी 2021 प्रवेश निश्चित करण्यासाठीचा कालावधी - 10 ते 12 जानेवारी 2021

एलएलबी 5 वर्ष, (LLB) एलएलबी 3 वर्ष, बी एड( B Ed) अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 31 डिसेंबर 2020 पर्यत

बी पी एड, एम पी एड , एम एड प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम सुधारित तारीख - 30 डिसेंबर 2020 पर्यत.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget