एक्स्प्लोर

Cyrus Mistry :  टाटा कुटुंबीयांसोबत सायरस मिस्त्री यांचे जवळचे नाते, सायरस यांच्या बहिणीचा रतन टाटांच्या सावत्र भावाशी विवाह 

Cyrus Mistry : टाटा कुटुंबीयांसोबत सायरस मिस्त्री यांचे जवळचे नाते होते. उद्योगपती पालनजी शापूरजी यांना शापूर आणि सायरस मिस्त्री अशी दोन मुले आहेत. तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालोनजी शापूरजी यांची मुलगी अल्लू हिचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे.

Cyrus Mistry : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री   (Cyrus Mistry ) यांनी 2013 ते 2016 या कालावधीत टाटा समूहाचे (Tata Group) अध्यक्षपद भूषवले होते. व्यावसायिक नात्यांसोबतच मिस्त्री आणि टाटा कुटुंबाचे कौटुंबीक संबंध देखील आहेत. टाटा कुटुंबीयांसोबत मिस्त्री यांचे जवळचे नाते होते. उद्योगपती पालनजी शापूरजी यांना शापूर आणि सायरस मिस्त्री अशी दोन मुले आहेत. तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालोनजी शापूरजी यांची मुलगी अल्लू यांचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. या विवाहामुळे सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कौटुंबीक नाते संबंध वाढत गेले.  

पालोनजी मिस्त्री यांनी आयरिश महिलेशी लग्न केले आणि नंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले. परंतु, त्यांचा बराचसा कार्यकाळ हा मुंबईतच गेला आहे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कपड्यांपासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

कौटुंबीक संबंधांसह मिस्त्री आणि टाटा कुटुंबात व्यावयासिक भागीदारी देखील मोठी आहे. मिस्त्री कुटुंबाने 1936 मध्ये टाटा सन्समध्ये प्रवेश केला. टाटा कुटुंबाचे व्यावसायिक मित्र सेठ एडुलजी दिनशॉ यांनी टाटा सन्समध्ये 12.5 टक्के हिस्सा घेतला होता. 1936 मध्ये दिनशॉ यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी पल्लोनजी मिस्त्री यांनी त्यांचे 12.5 टक्के ​​शेअर्स विकत घेतले. त्याच वर्षी जेआरडी टाटांची बहीण सायला आणि भाऊ दोराब यांनीही त्यांचे काही शेअर शापूरजींना विकले. यामुळे टाटा सन्समधील त्यांची हिस्सेदारी 17.5 टक्क्यांपर्यंत वाढली.

शापूरजींनंतर त्यांचा मुलगा पालोनजी शापूरजी 1975 मध्ये टाटा सन्समध्ये रुजू झाले. 2005 मध्ये सायरस मिस्त्री टाटा सन्समध्ये संचालक म्हणून रुजू झाले. मिस्त्री कुटुंब आणि त्यांच्या कंपन्यांकडे सध्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सा आहे. टाटा ट्रस्टनंतर टाटा सन्समध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे शेअरहोल्डर आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.

महत्वाच्या बातम्या

Cyrus Mistry Death : कोण होते सायरस मिस्त्री? चार वर्षे सांभाळली टाटा समूहाची जबाबदारी   

Shapoorji Pallonji Group History: गिरगावचं फूटपाथ ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचं बांधकाम, जाणून घ्या शापूरजी पालनजी समूहाचा इतिहास 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?Abdul Sattar यांना धक्का, MIDC तील भूखंड सत्तारांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळलाSantosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Sharad Pawar: शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
शरद पवारांनी शेवटच्या दिवशी अजितदादांना झापलं, म्हणाले, 'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Embed widget