एक्स्प्लोर
इचलकरंजीत घरगुती गॅसचा स्फोट, चौघे गंभीर जखमी
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील सुतारमळा भागात घरगुती गॅसचा स्फोट झाल्यामुळे 4 जण गंभीर जखमी झाले आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.
सकाळी गॅसवर पाणी तापायला ठेवलं असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पांडुरंग आवळकर, गौतम आवळकर, गीता आवळकर, पूजा आवळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. चौघेही 70 टक्के भाजल्याने त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान अग्नीशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement