एक्स्प्लोर

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे

राज्यभरात पोलिसांचे विविध कारनामे आता समोर येत आहेत. गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 18 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मुंबई : राज्यभरात पोलिसांचे विविध कारनामे आता समोर येत आहेत. गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 18 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सांगली पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून अनिकेत कोथळेची हत्या केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झालं आहे. यात पोलीस उपनिरीक्षकासह, ठाणे अंमलदार आणि त्याचा मदतनीसाचाही समावेश आहे. तर वसईमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाला संशयाचं वलय निर्माण झालं असून पालघर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे हिंगोलीत बनावट नोटाप्रकरणी दोन पोलिसांना अटक कऱण्यात आली आहे. याशिवाय, पुणे पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांवर हत्येचा कट आखल्याप्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारनाम्यांमुळे पोलिस दलाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संबंधित बातम्या वसईत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम? अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या? मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध? सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञIndapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोगRahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भाजी मंडईत महिलांसोबत चर्चाRamtek Bungalow : रामटेक बंगल्याकडे नेत्यांची पाठ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
Pune Accident News : वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात, दुचाकीस्वाराला उडवलं, तरुण गंभीर जखमी
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Jalgaon Bus Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Embed widget