एक्स्प्लोर

coronavirus LIVE UPDATES | पुण्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

 Coronavirus live updates todays breaking news 08th April 2020 marathi news coronavirus LIVE UPDATES | पुण्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Background

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

राज्यात आज 150 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 1018 वर

राज्यात आज कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 6 जण मुंबईत, 3 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण नागपूर, सातारा, भाईंदर येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 20 हजार 877 नमुन्यांपैकी 19 हजार 290 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 हजार 695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4008 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 23 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा 6,  प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशिममधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबवण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्ह्यात 214 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. तर हिंगोलीत 14, सांगलीत 31, रत्नागिरी 39 आणि जळगावमध्ये 48 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. तर राज्यात या प्रकारे एकूण 3492 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 12 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1018

मृत्यू - 64

मुंबई – 642 (मृत्यू 40)

पुणे – 130 (मृत्यू 8)

पिंपरी-चिंचवड – 17

पुणे ग्रामीण - 4

सांगली – 26

नागपूर – 19 (मृत्यू 1)

वसई विरार - 10 (मृत्यू 2)

पनवेल - 6

मीरा भाईंदर - 3 (मृत्यू 1)

कल्य़ाण-डोंबिवली – 25 (मृत्यू 1)

नवीमुंबई – 28 (मृत्यू 2)

ठाणे – 21 (मृत्यू 3)

ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण, रत्नागिरी, यवतमाळ- 3 (मृत्यू 1 पालघर)

बुलढाणा, अहमदनगर ग्रामीण - प्रत्येकी 7 (मृत्यू 1 बुलढाणा)

अहमदनगर – 18

सातारा – 6 (मृत्यू 1)

औरंगाबाद – 12 (मृत्यू 1)

लातूर - 8

उस्मानाबाद - 4

कोल्हापूर – 2

उल्हासनगर, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, गोंदिया - 1 (मृत्यू 2 जळगाव आणि अमरावती)

गोंदिया – 1

21:08 PM (IST)  •  08 Apr 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपानो महत्त्वाचा निर्णय घेतला आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाकवच जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना दुर्दैवानं कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना एक कोटी रुपये आर्थिक मदत किंवा वारसाला मनपा नोकरी देऊन 75 लाख आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पुणे मनपात सध्या साधारण दहा हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करतात.
22:07 PM (IST)  •  08 Apr 2020

पुण्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू, संध्याकाळनंतर आणखी दोन कोरोनाग्रतांचा मृत्यू, एक नोबेल हॉस्पिटलमध्ये तर दुसरा रुग्ण कर्वे रस्त्यांवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी, पुण्यातील मृतांचा आकडा 18 वर
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget