एक्स्प्लोर

Coronavirus LIVE UPDATE | मुंब्रा विभागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील सहा हजाराच्या जवळपास हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

Coronavirus live update covid 19 corona latest news Coronavirus LIVE UPDATE | मुंब्रा विभागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

Background

मुंबई : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजुून जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर (Serious or Critical)आहेत. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

अमेरिकेत हाहाकार सुरुच

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. गेल्या 7दिवसात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 10 हजार 601 बळी गेले आहेत. कोरोनामुळे 1 ते 2 लाख बळी जातील असा अंदाज होता मात्र आता  अमेरिकेत 60 हजार बळी जातील असा नवा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे.  सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत 1900पेक्षा जास्त बळी गेले आहेत.  अमेरिकेत कोरोनाने गेल्या चोवीस तासात 1900 बळी गेले आहेत.

80 दिवसांपूर्वी अमेरिकेत पहिला रुग्ण आढळला होता तिथे आता तिथे मृतांचा आकडा 16 हजार  691वर पोहोचला आहे

अमेरिकेत रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारावर पोहोचली (469565)

 न्यूयॉर्क प्रांतात काल 799बळी, तिथे रुग्णांची संख्या 1लाख 62हजार तर एकूण मृतांचा आकडा 7068.

 त्या खालोखाल न्यूजर्सीत 1700, मिशिगन मध्ये 1076, लुझियाना 702, कॅलिफोर्निया 559आणि वॉशिंग्टनमध्ये 455लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.

3 एप्रिल  - 1045

4 एप्रिल  - 1331

5 एप्रिल – 1165

6 एप्रिल – 1255

7 एप्रिल – 1970

8 एप्रिल – 1935

9 एप्रिल - 1900

गेल्या 7 दिवसात अमेरिकेने तब्बल 10हजार 601लोक गमावले.

 स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 655लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 15 हजार 447

 गेल्या नऊ दिवसात स्पेनने असे 6 हजार 983 लोकं गमावली.

काल इटलीने दिवसभरात इटलीत  610माणसांचा बळी घेतला.

आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18हजार 279 आहे.

काल रुग्णांची संख्या 4 हजार 204 ने वाढली,  इटलीत आता जवळपास 1 लाख 44 हजार रुग्ण आहेत,

9 मार्चपासून इटलीत लॉकडाऊन आहे.

फ्रान्सने काल दिवसभरात 1341 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 12हजार 210 बळी, एकूण रुग्ण 1 लाख 18 हजार

जर्मनीत काल 258 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2607 पोहोचला आहे.

इंग्लंडमध्ये काल कोरोनाने तिथे 881 लोकांचा जीव घेतला, तिथला बळीचा आकडा 7978 वर पोहोचला आहे.

इराणने काल 4 हजाराचा आकडा ओलांडला. बळींच्या संख्येत काल 117ची भर, एकूण 4110मृत्यू, रुग्णांची संख्या 66220 इतकी आहे.

कोरोनाने हॉलंडमध्ये काल 148 बळी घेतले तिथे एकूण 2396 लोक दगावले आहेत.

बेल्जियममध्ये काल 283 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 2523 इतका आहे.

स्वित्झर्लंडमध्ये 948, स्वीडनमध्ये 793, ब्राझील 954, पोर्तुगाल 409, कॅनडात 509, इंडोनेशिया 280, टर्की 908 तर इस्रायलमध्ये 86 बळी गेले आहेत.

दक्षिण कोरिया  काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 204 इतका आहे.

आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4489 वर पोहोचली आहे, तिथे 65 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85010 तर बळींच्या आकड्यात  7234 ची भर पडली.

20:49 PM (IST)  •  10 Apr 2020

मुंब्रा विभागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; बाधित क्षेत्रात काम तपासणी करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांना स्थानिकांची धक्काबुक्की केली. मुंब्रा इथे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, तिथेच स्थानिक लोकांचे पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य नाही. आमचे नाव, नंबर का घेता? असे सवाल करत कामात स्थानिकांनी अडथळे आणले. एनपीआरचे काम तर करत नाही ना, असा स्थानिकांना संशय आहे. त्यामुळे अखेर आज पालिकेच्या विनंतीवरून पोलिसांनी 2 जणांच्या विरोधात 353 चा गुन्हा केला दाखल. सोबत साथ रोग नियंत्रण कायद्याच्या भंग प्रकरणी देखील केला गुन्हा दाखल.
18:31 PM (IST)  •  10 Apr 2020

यवतमाळमध्ये 33 हजार लोकांना होम कॉरंनटाईन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केलं आहे. 6 हजार कुटुंबातील हे 33 हजार नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Embed widget