एक्स्प्लोर

Coronavirus : कोरोनाचा फटका पर्यटनाला,पालघरमधील बीचेस आणि रिसॉर्ट ओस

दुसरीकडे स्थानिक यंत्रणांनी ह्या संकटाची सावधगिरी म्हणून मंदिर आणि बीच प्रवेश द्वारावर सुरक्षात्मक सूचनांचे फलक लावले आहेत. बीच वरील सर्व स्टॉल्स रिकामे करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांना ही आत मध्ये प्रवेश बंद केला आहे.

पालघर :  कोरोनाचे संक्रमण व प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त लोक जमा होऊ नयेत यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी रविवारी संध्याकाळी आदेश देत शाळा, महाविद्यालय, रिसॉर्ट व हॉटेल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यासाठी सांगितले आहेत. त्यामुळे पालघरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे चौपाटीवर सोमवारी पर्यटकांचा शुकशुकाट पहायलास मिळाला. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात वसई ते झाई ही किनारपट्टी पर्यटकांचे आकर्षण मानले जाते. या किनारपट्टी भागातील केळवे बीच हे पर्यटकांसाठी आकर्षाणाचं केंद्र आहे. रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक मुंबई,नाशिक ,गुजरात मधून येथील प्रसिद्ध शितलादेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि मजा लुटण्यासाठी ह्या पर्यटनस्थळी हजेरी लावत असतात. पण सध्या कोरोनोचे संकट घोंगवू लागल्याने पालघर आपत्ती व्यवस्थापनाने ह्या सर्वच ठिकाणी सुरक्षेचे उपाय म्हणून निर्बंध लावले आहे. त्यामुळे पालघरमधील महत्वाच्या चौपाट्या ओस पडलेल्या पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे स्थानिक यंत्रणांनी ह्या संकटाची सावधगिरी म्हणून मंदिर आणि बीच प्रवेश द्वारावर सुरक्षात्मक सूचनांचे फलक लावले आहेत. बीच वरील सर्व स्टॉल्स रिकामे करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांना ही आत मध्ये प्रवेश बंद केला आहे. बीचवरील सर्व स्टॉल बंद ठेऊन रिकामे करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांना ही चौपाटीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हिरमुसल्या पावलांनी घरी परतावे लागत आहे. तर ह्याच पार्श्वभूमीवर त्या भागात असलेली रिसॉर्ट आणि फार्म हाऊस यांच्यावर सुद्धा जिल्हा पत्ती व्यवस्थापनाकडून निर्बंध लादण्यात आले असून कोणत्याही पर्यटकाला प्रवेश न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सुचनेचे तंतोतंत पालन रिसॉर्ट आणि हॉटेल मालक ही करत आहेत. त्यामुळे नेहमीच गर्दी असलेल्या केळवे पर्यटनस्थळी पर्यटकांचा शुकशुकाट पहावयास मिळाला. या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रिसॉर्ट व हॉटेल व्यवसाय 15  दिवस बंद राहणार असल्यामुळे या व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. Village News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 39 वर पोहोचला राज्यातील स्थिती :- पिंपरी चिंचवड - 9 पुणे- 7 मुंबई - 6 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद - प्रत्येकी 1 एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 39

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget