एक्स्प्लोर

कोरोना हारला ,गोंदिया जिंकला; शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 10 जून रोजी जिल्ह्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. हा रुग्ण अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील आहे.

गोंदिया : कोरोना व्हायरस संसर्गाने संपूर्ण जग आज मोठ्या संकटात सापडले आहे. अनेक देशात मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहे. बाधित झालेले काही लोक मृत्युमुखी पडत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. आज कोरोना हारला आणि गोंदिया जिंकला. तरीही यापुढे कोरोनाची कोणालाही बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 10 जून रोजी जिल्ह्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. हा रुग्ण अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात पसरत असताना जिल्हा प्रशासनाने वेळीच सावध होऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सूक्ष्म नियोजन केले. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. याला सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींची साथ मिळाली. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची साथ तर मिळालीच सोबत आरोग्य विभागाने सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर काळजीपूर्वक उपचार देखील केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांनी कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना सकस आणि पोटभर जेवण दोन्ही वेळ दिले. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत झाली. रुग्णांनी देखील या आहाराबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आढळेल्या कोरोना बाधित रुग्णांची माहिती. 26 मार्चला एक रुग्ण 19 मे रोजी दोन रुग्ण 21 मे रोजी 27 रुग्ण 22 मे रोजी 10 रुग्ण 24 मे रोजी चार रुग्ण 25 मे रोजी चार रुग्ण 26 मे रोजी एक रुग्ण 27 मे रोजी एक रुग्ण 28 मे रोजी 9 रुग्ण 29 मे चार रुग्ण, 30 मे रोजी चार रुग्ण 31 मे रोजी एक रुग्ण 2 जून रोजी दोन रुग्ण

2 जून ते 10 जून या आठ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यातील 1129 व्यक्तींच्या घशातील स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये 69 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. 22 नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील चाचणी प्रयोगशाळेतील तपासणी केंद्रात प्रलंबित आहे. सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज शेवटचा एक रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला. Lockdown Again? गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून दोन वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; मृत्यूनंतर धक्कादायक वास्तव समोर, घटनेनं अंबाजोगाई हादरलं!
इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून दोन वर्षीय चिमुकलीसोबत नको ते कृत्य; मृत्यूनंतर धक्कादायक वास्तव समोर, घटनेनं अंबाजोगाई हादरलं!
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Ashok Kharat Case Nashik Crime News: छोट्या स्पॉटलाईट, मागच्या भिंतीवर ओम...; अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एसआयटीला काय काय दिसलं?
छोट्या स्पॉटलाईट, मागच्या भिंतीवर ओम...; अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एसआयटीला काय काय दिसलं?
Mhada Lottery 2026 : विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर...मुंबईत 2500 म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी; नोंदणी प्रक्रिया कधी, किंमत किती?, A टू Z माहिती
विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर...मुंबईत 2500 म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी; नोंदणी प्रक्रिया कधी, किंमत किती?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya: 'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
'छपरी' म्हणत कायम टार्गेटवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिकलं! टी-20 वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडमन टीमला दिलेला शब्द पाळला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Embed widget