एक्स्प्लोर

नंदुरबारमध्ये परीक्षा केंद्रावर कॉपींचा सुळसुळाट, केंद्राशेजारीच कॉपींची विक्री

दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपींचा महापूर बघायला मिळाला आहे. अक्कलकुव्यातील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्याने बोर्डाच्या अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.

नंदुरबार : दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपींचा महापूर बघायला मिळाला आहे. अक्कलकुव्यातील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्याने बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आज नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील एस.जे.एम.एस ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर प्रत्येक परीक्षा केंद्राजवळच सर्रासपणे कॉपींची विक्री होत असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे. मात्र सारं काही खुलेआम होत असूनही या सगळ्या प्रकाराकडे जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होतंय की केलं जातंय हा प्रश्न  विचारला जात आहे. दरम्यान अक्कलकुव्यातील या परीक्षा केंद्रावर आज शिक्षण खात्याचे अधिकाऱीदेखील अनुपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Eknath Shinde : कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?
कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?
Maharashtra Live blog updates: विकास लवांडे यांना जामीन मंजूर; ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर दिला जामीन
Maharashtra Live blog updates: विकास लवांडे यांना जामीन मंजूर; ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर दिला जामीन
मोठी बातमी: मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला
मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांचा नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांचा नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
Nashik News: आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
Embed widget