एक्स्प्लोर
Advertisement
Congress Plan For Loksabha Election : मित्र पक्षांना न दुखावता लोकसभेसाठी काँग्रेसकडून एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; काय आहे रणनीती?
काँग्रेसने पहिल्या टप्प्यामध्ये 2019 मध्ये जिंकलेल्या 52 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 209 मतरदारसंघांसह एकूण 261 मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे.
Congress Plan For Loksabha Election : राम मंदिर (Ram Mandir) सोहळ्याच्या आडून भाजपने (BJP) लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकले असतानाच आता काँग्रेसनेही (Congress Mega Plan for Loksabha Election) एकाचवेळी दोन मेगा प्लॅन करत तयारीसाठी शड्डू ठोकला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement