एक्स्प्लोर

Rahul Gandhi Support Sanjay Raut : संजय राऊतांच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात, म्हणाले... 

Rahul Gandhi support Sanjay Raut : सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना कमजोर करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना कमजोर करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सत्य सांगणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.  

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने काल रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत केंद्राकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. राहुल गांधी यांनी देखील संजय राऊत यांना ईडी कार्यालयाकडे घेऊन जात असल्याचा फोटो ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

"राजा'चा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खचविण्याचे आणि सत्य  दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण 
 तानाशाह ऐक, शेवटी सत्याचाच विजय होतो आणि अहंकार हरतो." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

 संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असणार आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या अकटे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget