एक्स्प्लोर

Congress : काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार? विद्यमान 30 आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

Congress Candidate List : काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येणार असून त्यापैकी 30 जणांची उमेदवारी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार असलेल्या 30हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहे त्यापैकी 30 हून अधिक नावांची घोषणा पहिल्या यादीत केली जाणार असल्याची माहिती आहे. गुरूवारी रात्री काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. 

पुढील चार दिवसात जागावाटपावर अंतिम निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा मंगळवारी जाहीर झाल्या पण महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. एबीपी माझाला वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जवळपास 240 आणि महाविकास आघाडीच्या 220 जागा निश्चित झाल्या आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसांत हे जागावाटपही होईल. तसंच महायुतीचे उरलेले 48 आणि महाविकास आघाडीमध्ये 68 जागांवर अजूनही पेच कायम आहे. मात्र 20 तारखेपर्यंत म्हणजेच पुढील चार दिवसांत हे जागावाटप पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. 

महाविकास आघाडीचे जागावाटप याच आठवड्यात जाहीर करून उमेदवारांच्या नावासंदर्भात सुद्धा महाविकास आघाडीतील पक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. जागावाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण बैठका होणार आहे. 

महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा असलेल्या  जवळपास 40 जागांवर पुन्हा एकदा बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अधिकाधिक जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून पुढील दोन दिवसात प्रयत्न केला जाणार आहेत. 

निवडणुकीसाठी अवघे 35 दिवस राहिलेले असताना तातडीने जागावाटप जाहीर करून उमेदवारांच्या याद्या याच आठवड्यात महाविकास आघाडीचे पक्ष जाहीर करू शकतात. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget