एक्स्प्लोर

कोरोना चाचणी बंधनकारक केल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली!

कोरोना टेस्ट बंधनकारक असल्याने त्यासाठी खर्च करावा लागणार असून कुटुंब कोकणात जाताना हा खर्च वाढून त्यात एसटी बस किंवा खाजगी बस तिकिटांचा खर्च यामुळे आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवासी कोकणात जाण्याचे नियोजन रद्द करताना पाहायला मिळत आहेत.

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी 12 ऑगस्टनंतर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एसटी आणि खाजगी बसेसकडे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पाठ फिरवली आहे. 12 ऑगस्टपर्यंत ई-पास काढून अनेकजण खाजगी बस, त्यासोबतच एसटी बस सुरु झाल्यानंतर एसटीने प्रवास करत कोकणात पोहचले. मात्र, 13 ऑगस्टपासून कोकणात जायला कोरोना टेस्ट करावी लागत आहे. कोरोना टेस्ट नेगटीव्ह आल्यानंतरच ई-पास प्रवशाला मिळणार असून त्यानंतर त्याला आरक्षण करून कोकणात गणेशोत्सवासाठी जाता येणार आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंत एसटीमध्ये 5 प्रवाशांचा तर खाजगी बसमध्ये शून्य प्रवाशांचं आरक्षण झालं आहे.

कोरोना टेस्ट बंधनकारक असल्याने त्यासाठी खर्च करावा लागणार असून कुटुंब कोकणात जाताना हा खर्च वाढून त्यात एसटी बस किंवा खाजगी बस तिकिटांचा खर्च यामुळे आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवासी कोकणात जाण्याचे नियोजन रद्द करताना पाहायला मिळत आहेत. 12 ऑगस्टपर्यंत खाजगी बसमध्ये चांगले आरक्षण होत असताना 13 ऑगस्टपासून एकही आरक्षण कोकणासाठी झाले नसल्याने सगळ्या गाड्या एका जागी उभ्या असून या नियमामुळे मोठा फटका बस मालकांनासुद्धा सहन करावा लागत असल्याचे मत, मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी मांडले आहे. दुसरीकडे एसटीने जेव्हा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सेवा सुरु केली. तेव्हा ई-पास काढून कोकणात जाणाऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, 21 ऑगस्टपर्यत जरी आता या बसेस सोडण्यात आल्या आहेत. पण त्याचा फायदा प्रवाशांना घेताना अटी, नियम, शर्तींचे पालन करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे काल एकही एसटी बस ही कोकणाकडे प्रवशाविना जाऊ शकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकणात जाणाऱ्यांसाठी 'या' दिवसापासून धावणार कोकण रेल्वे!

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याबाबत निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report
Sunil Kedar : नागपूर ग्रामीण काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर Special Report
Rane VS Rane : कणकवलीतलं राजकीय महाभारत! कोण कौरव, कोण पांडव? Special Report
Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Embed widget