एक्स्प्लोर

बीडमध्ये 171 मुलींचा सामूहिक नामकरण सोहळा संपन्न

बीड: आजवर आपण सामुहिक विवाह सोहळे पाहिले असतील पण बीडच्या झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानतर्फे 171 मुलींचा सामुहिक नामकरण विधी पार पडला आहे. चार भिंतीच्या आत होणारा हा कौंटुंबिक सोहळा पहिल्यांदाच ,सार्वजनिक व्यासपिठावर साजरा झाला. यानंतर सर्वांना खाऊ आणि चिमुकल्यांना खेळणीही वाटली गेली. मुलीच्या जन्माचं सेलेब्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं या विचाराने अनेक मातांच्या पापण्याही ओलावल्या आहेत. मागील तेरा वर्षापासून बीड शहरात स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठान तर्फे राज्य स्तरीय कीर्तन महोत्सवाचं आजोजन केलं जातं, या वर्षी खटोड प्रतिष्ठानकडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींच नामकरण सोहळा भरवण्याचा संकल्प सोडण्यात आला. या नामकरण सोहळ्यात मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील महिलांनीदेखील सहभाग नोंदविला. 2011 च्या जनगणनेनुसार बीडमध्ये मुलींची संख्या सर्वात कमी आहे असं समोर आलं. त्यामुळे अशा उपक्रमांनी जर मुलींच्या जन्माचं स्वागत होणार असेल, तर समाजातला मुलींचा टक्का नक्कीच वाढेल, अशी चर्चा अता सुरु झाली आहे. एकीकडे दंगलसारख्या सिनेमांमधून आपण मुलींच्या सक्षमीकरणाविषयी मोठी चर्चा होते.पण खरं सक्षमीकरण मुलींच्या जन्मापासूनच झालं तरच त्या उमलत्या कळ्यांचं भविष्य अधिक सुगंधित होईल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही

Embed widget