Chhagan Bhujbal : आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांना, मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे, 15.50 टक्के IAS तर 28 टक्के IPS; ओबीसी मेळाव्यात भुजबळांची आकडेवारी

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : गायकवाड अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवल्यानंतर न्यायालयानेही मराठा समाज मागास नसल्याचं सांगत आरक्षणाची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं होतं असं राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

हिंगोली: ज्या मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) नाही असं म्हणता त्या मराठा समाजालाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला असून मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणामध्ये 85 टक्के जागा या मराठा समाजाला

Related Articles