एक्स्प्लोर

'भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा'

नाशिक: छगन भुजबळांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला. याशिवाय मुंडेंना संपवलं, आता भुजबळांना संपवू देणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. प्रमुख मागण्या 1) बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांना सोडा, 2) ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण थांबवा 3) ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका या प्रमुख मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत. विजय माल्याचं काय केला? या मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून अनेक भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. छगन भुजबळांना जेलमधून सोडा ही त्यांची प्रमुक मागणी आहे. विजय माल्या 9 हजार कोटींचा घोटाळा करुन गेला, त्याला सरकार काहीही करु शकलं नाही. मात्र भुजबळांवर 870 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना जामीन न देता, केवळ सूडाचं राजकारण म्हणून अडकवून ठेवल्याची प्रतिक्रिया समर्थकांनी दिली. भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा ओबीसीमधून अन्य समाजाला 1 टक्का आरक्षण देऊ नका सध्या मराठा समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. मात्र ओबीसीमधून कोणत्याही समाजाला 1 टक्काही आरक्षण देऊ नये, अशी मागणीही यावेळी भुजबळ समर्थकांनी केली. भुजबळांना लवकरात लवकर सोडावं, अन्यथा त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा यावेळी समर्थकांनी दिला. भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा ओबीसी एकवटले संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. जागोजागी भुजबळांचे बॅनर्स, समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या मोर्चादरम्यान एक गोष्ट समोर येताना दिसतेय, ती म्हणजे एकेकाळी स्वतःला भुजबळांचे समर्थक म्हणवून घेणारे राष्ट्रावादीतले काही चेहरे तयारी कामात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे आजच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या समर्थनार्थ उतरते की आताही भुजबळांना एकटीच पाडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget