एक्स्प्लोर

Pratibha Dhanorkar : काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांकडे 39 कोटींचे ‘हातउसने’ कर्ज! विवरणपत्रातून माहिती उघड 

Chandrapur Lok Sabha Election: काँग्रेसच्या उमेदवार  प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्याकडे तब्बल 39 कोटी रुपयांची रक्कम हातउसने स्वरूपात घेतले असल्याचा धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील (Chandrapur Lok Sabha Election 2024) काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्याकडे तब्बल 39 कोटी रुपयांची रक्कम हातउसने स्वरूपात घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रातून ही बाब उघड झाली आहे. ज्यामध्ये तब्बल 77 जणांकडून ही उसनवारीची रक्कम घेण्यात आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी ज्या लोकांकडून ही कर्ज स्वरूपात रक्कम घेतली आहे त्यामध्ये खाजगी कंपन्या, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. मात्र त्यांनी हे कर्ज व्यवसायासाठी घेतलं आहे की इतर काही कारणांसाठी, याचा मात्र खुलासा अद्याप झालेला नाही.

उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या विवरणपत्रातून माहिती उघड 

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो. प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणानुसार, त्यांची एकूण संपत्ती 80 कोटीच्या वर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांत स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, गृहकर्ज, व्यवसायासाठीचे कर्ज, वाहन खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जासह फक्त तात्पुरते कर्ज म्हणून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. सोबतच धानोरकर यांनी खाजगी कंपन्या, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर नातेवाईकांकडूनही मोठ्याप्रमाणात तात्पुरते कर्ज स्वरूपात (हातउसने) पैसे घेतले आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी कर्ज घेतल्याचा तपशील

अनिल धानोरकर (दीर) - 10 लाख रुपये

नारायण धानोरकर (सासरे) - 31  लाख

नथ्थू धानोरकर (चुलत सासरे)- 10 लाख

प्रवीण काकडे (भाऊ) - 39 लाख

सुरेश धानोरकर (दिवंगत पती)- 75 लाख

पी.एच.एम. कंस्ट्रक्शन - 5 कोटी 50 लाख 20 हजार

बसंत सिंह (कंत्राटदार) -6 कोटी 46 लाख

प्रमोद मगरे (कंत्राटदार) - 1 कोटी 53  लाख

अंशीका ट्रेडर्स - 70 लाख रुपये

दामोदर सारडा (व्यावसायिक) - दीड कोटी रुपये

निकुंज हसानी (व्यावसायिक) -  2  कोटी 5 लाख रुपये

सुषमा सारडा - 50 लाख

गजानन किराणा स्टोर्स - 80 लाख रुपये

गौरीश एग्रो प्रायव्हेट लिमिटेड - 4 कोटी 23 लाख (मालमत्ता अग्रीम)

जय गिरनारी कंस्ट्रक्शन - 1 कोटी 57 लाख

ममता अल्लेवार - 40 लाख

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget