एक्स्प्लोर

Section 144 at Lohgad Pune : लोहगडावर उरुसाला परवानगी नाकारली; कलम 144 लागू

Section 144 at Lohgad Pune : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Section 144 at Lohgad Pune : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर (Lohagad fort) होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरुस साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. लोहगड किल्ल्यावर तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. गडावरील दर्ग्याच्या उरुसला नाकारलेली परवानगी आणि ही दर्गा अनधिकृत असल्याने इथे उरुस भरु देणार नाही असं सांगत बजरंग दलासह इतर संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुसाला परवानगी नाकारली

6 जानेवारीला लोहगडावरील हाजी हजरत उमरशावली बाबाचा उरुस भरणार होता. त्यासाठी आयोजकांनी पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली आहे. लोहगडावरील दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळे प्रतापगडाप्रमाणे इथलंही अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावं, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे, असं कलम 144 ची नोटीस काढताना उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्केनी नमूद केलेले आहे. 

याच पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संघटनांना आणि नागरिकांना सूचना दिल्या आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद होतील अशा घोषणांवर बंदी घातल्याच्या सूचना दिल्या आहेत. उरुस झाला तर वाद निर्माण होईल त्यातून राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरुसाला परवानगी नाकारली आहे आणि 144 लागू केले आहे. 

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचना

  • 1) कोणीतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहिल.
  • 2) लोहगड आणि घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहिल.
  • 3) परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तिंनी जमा होऊ नये.
  • 4) समाज भावना भडकवतील अशा घोषणा/भाषण करु नये.
  • 5) संबंधित परिसरामध्ये मोर्चा/आंदोलन करण्यात येऊ नये.
  • 6) प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान धार्मिक विधींसाठी पशुपक्षांचा बळी दिला जाऊ नये. 
  • 7) संबंधित परिसरामधील ऐतिहासिक आणि सार्वजनिक वस्तुंचे नुकसान करण्यात येऊ नये.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget