एक्स्प्लोर

CBSE Date Sheet 2022 : CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीची दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर, ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा

CBSE Date Sheet 2022 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार आहे. 

CBSE Term 2 Board Exams : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे.  CBSE ची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 घेण्यात आली. आता सीबीएसईच्या दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर करण्यात आली आहे.दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिल पासून घेण्यात येणार आहे.   विशेष म्हणजे दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार आहे. 

कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट लवकरच जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021 ला कोरोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती.

दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे. सँपल पेपर गेल्या महिन्यात सीबीएसईची अॅकडेमिक वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे. डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षा बोर्डाने पहिल्यांदा  10 वी आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्याच आला. 

ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअलिटीचं शिक्षण महत्त्वाचं

कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरु झालं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करणंही महत्त्वाचं झालं आहे. यामध्ये ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअलिटी एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. व्हर्चुअल रिअलिटीमध्ये शिक्षण घेताना ऑनलाईन शिक्षणही अगदी खरंखुरं वाटू लागतं. दरम्यान नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) 2020 शी सुसंगत राहून फेसबुक आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी इमर्सिव्ह तंत्रज्ञान, ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) आणि व्हर्चुअल रिअलिटी (व्हीआर) याबाबत अधिक शिक्षण देणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
जळगावात कुंपणाचा करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
Maharashtra Heavy Rain: उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाची हत्या, खासदार सुरेश म्हात्रेंचा सीडीआर तपासण्याची मागणी, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून तीन विहिरीत फेकले, उर्वरित सात किमी लांब नदीत फेकले
Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
जळगावात कुंपणाचा करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी पडलं, दोन वर्षांची दुर्गा वाचली, मृतदेहांच्या बाजूला बसून रडत राहिली
Maharashtra Heavy Rain: उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
उजनी धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग; चंद्रभागा नदीनेही इशारा पातळी ओलांडली, मांजरा धरणही 98% भरलं, शेकडोंचे स्थलांतर
Rahul Gandhi on PM CM Ministers Bills: देशाला मध्ययुगीन काळात ढकलत आहेत, तेव्हा राजा कोणालाही जेलमध्ये टाकत होता; राहुल गांधींचा सडकून प्रहार
देशाला मध्ययुगीन काळात ढकलत आहेत, तेव्हा राजा कोणालाही जेलमध्ये टाकत होता; राहुल गांधींचा सडकून प्रहार
Raj Thackeray and Devendra Fadnavis meet: लिटमस टेस्टमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
लिटमस टेस्टमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
Amitabh Bachchan Share Ageing Challenges: वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त, उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड; म्हणाले...
वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त, उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड; म्हणाले...
Supreme Court on Governor: राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
राज्यपालांच्या इच्छेनुसार सरकार चालवू शकत नाही, विधेयकाची मंजुरी अनिश्चित काळासाठी रोखण्याचा अधिकार नाही; अधिकारांवर कोर्टाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Embed widget