एक्स्प्लोर

Buldhana Tiger Terror : बुलढाण्यातील खामगावमध्ये वाघाची दहशत, परिसरात जमावबंदी लागू, सर्च ऑपरेशन सुरु

Buldhana Tiger Terror : बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Buldhana Tiger Terror : काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जमावबंद, संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच अनेक कठोर निर्बंधही लावण्यात आले होते. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सध्या संपूर्ण राज्यभरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचं कारण कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा हिंसाचार वैगरे नसून तर एक वाघ (Tiger) आहे. बुलढाण्यात एका वाघामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. खामगाव शहराच्या रायगड कॉलनी भागातील नाल्यात हा वाघ लपून बसल्याची माहिती आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून या वाघाचा शोध सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एवढंच नव्हेतर वाघ असलेल्या भागांत कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. तसेच, वाघ असलेल्या भागांत नागरिकांना मुक्त संचार करण्यासही बंदी घालण्याता आलं आहे. 

खामगाव शहरातील वाघ असलेल्या भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत वाघाचं सर्च ऑपरेशन करण्यात आलं आहे. पण, अंधारामुळे वाघ न आढळल्यानं सर्च ऑपरेशन थांबविण्यात आलं. वन विभागाने या परिसरात वाघाचा शोध घेण्यासाठी 10 नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात येणार आहे. परिसरात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. आधी कोरोना आणि आता चक्क वाघामुळं लावलेल्या जमावबंदीमुळं नागरिकही त्रस्त झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget