एक्स्प्लोर

Breaking News LIVE Updates :मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

Breaking News LIVE Updates, 29 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Breaking News LIVE Updates :मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

Background

मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो- नवाब मलिक

मुंबई ड्रग्जप्रकरणी अटक झालेल्या आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी आर्यन खानसाठी लढत नव्हतो तर, अनेकांना फसवले गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

किरण गोसावी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा आधी नोंद होताच.  आता आणखी दोन गुन्हे नोंद करण्यात आले.  त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
* ईन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट 66 D अंतर्गत एक गुन्हा नोंद करण्यात आलाय. 
* त्याचबरोबर बनावट कागदपत्रे वापरुन बॅकांचे व्यवहार करण्याचा गुन्हा नोंद आहे

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण 

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. शाहरुखच्या फॅन्सनी त्यांच्या घराबाहेर येत आनंद साजरा केला. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आनंदी असून तो घराबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करत होता. 

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अंडर ग्रॅज्युएट्स (NEET-UG) 2021 साठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली ज्याने एनटीएला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून छापा

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून छापा. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.  त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे.  पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई सुरु केलीय.

19:07 PM (IST)  •  29 Oct 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहे राज ठाकरेंसह त्यांच्या आई आणि बहिणीची देखील कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

17:33 PM (IST)  •  29 Oct 2021

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी इगतपुरी आगारातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी  इगतपुरी आगारात उपोषण केले राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या काल उशिरा मान्य केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज इगतपुरी आगारातील एस.टी.ची चाके फिरलीच नाहीत त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

17:08 PM (IST)  •  29 Oct 2021

आर्यनच्या सुटकेसाठी जुही चावला जामीनदार

अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या सुटकेसाठी सत्र न्यायालयात पोहोचली आहे.   जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात गेली आहे.

16:52 PM (IST)  •  29 Oct 2021

बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

बेस्ट आणि मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार असून तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी केली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक  झाली होती. 

 

12:36 PM (IST)  •  29 Oct 2021

बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती

बुलडाणा अर्बन बँकेच्या प्रमुख संचालकाची धर्माबाद येथे आयकर विभागाकडून झाडाझडती. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यापारी सुबोध काकानी यांच्या घर व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी आयकर विभागाकडून सुरू.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Embed widget