एक्स्प्लोर

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची टीका

सिंधुदुर्ग येथे वैद्यकिय महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्याच्या प्रसंगी नारायण राणेंनी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेवर टीका केली.

सिंधुदुर्ग : विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनावेळी आयत्या बिळावर नागोबा, अशा शब्दांत नारायण राणेंची शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात राणेंच्या मेडिकल कॉलेजचे अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

...तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती- अमित शाह

नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचा उदय़घाटन सोहळा पार पडला आणि व्यासपीठावर आलेल्या उपस्थित मान्यवरांनी राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली. सदर रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या उभारणीला शिवसेनेचा अधिकाधीक विरोध झाला. कोकणात विमातळ उभारणीलाही शिवसेनेचा मोठा विरोध झाला. पण, खरं म्हणजे विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं यायचं म्हणजेच तर शिवसेना अशी बोचरी टीका राणेंनी केली.

राणेंचा प्रहार, शाहंची तोफ... निशाण्यावर शिवसेना 

एकिकडे राणेंनी शिवसेनेवर शाब्दिक प्रहार केलेला असतानाच तिथं दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा शिवसेनेवर तोफ डागताना दिसले.

'दाराआड शिवसेनेसोबत कधीच चर्चा झाली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 'मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, आपण जो जनादेश दिला होता त्याचा अनादर करत त्याच्या विरोधात हे सरकार आलं आहे', असं ते म्हणाले. भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर शाहांनी जोरदार हल्ला केला. राणेंचा प्रहार आणि अमित शहांनी डागलेली शाब्दिक तोफ पाहता यावर आता शिवसेना नेते किंवा पक्ष नेतृत्त्व काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget