एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत, फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्तीत बाजी मारणाऱ्या  पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून पाच लाखांचे बक्षिस दिले जाणार असल्याचं देखील जाहीर केलं. 

Devendra Fadnavis : विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) हे सध्या कोल्हापूर(Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडवीस यांनी विरोधकांवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्तीत बाजी मारणाऱ्या  पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून पाच लाखांचे बक्षिस दिले जाणार असल्याचं देखील त्यानं जाहीर केलं. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश यश मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला भाजप पक्षाकडून पाच लाखाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच उत्तर कोल्हापूरातील मतदार संघाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'उत्तर कोल्हापूर हा आमच्या विचारला मानणारा मतदार संघ आहे. आता काँग्रेस ही जागा लढतेय. इथल्या मतदारांची केमिस्ट्री पूर्णपणे बदलली आहे. मतदारांची केमिस्ट्री ही  भगव्याच्या बाजूनं आहे हे पाहायला मिळत आहे.'

देवेंद्र फडणवीस यांचे नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र   
'नाना पटोले यांना न विचार करण्याची जुनी सवय. भगव्याचा त्यांना तिटकारा आहे. पण भगवा घेऊन पुढे जाणार', असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. 

कोल्हापुरातील मंत्र्यांवर फडणवीसांचे गंभीर आरोप 
फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मतं देतील. महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे. महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही.  कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे.'

'पंढरपुरात विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आता अंबाबाईचा मिळेल'
भाजपचे 107 क्रमांकाचे आमदार म्हणून सत्यजित कदम निवडून येतील. पंढरपुरात विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आता अंबाबाईचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. शिवसेनेने सर्वच मतदार आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत करतील. नाना कदम भाजपचे 107 वे आमदार म्हणून निवडून येतील.' 

 'एसटी आंदोलनात सरकारने खूप आडमुठेपणा घेतला आहे. सरकारनं हा संप पाच महिने चिघळत ठेवला, असं एसटी संपाबाबत फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget