एक्स्प्लोर

कमी बोला...भाजप नेते आशिष शेलार यांचा संजय राऊतांना सल्ला

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळपासून अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनीही राऊत यांना भेटून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई - शिवसेनेचे फायब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी रुग्णालयात येऊन संजय राऊत यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. या भेटीत कुठलाही राजकीय हेतू नसून ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे सांगितले. यावेळी राऊत यांनी कमी बोलावं हीच आमची इच्छा असल्याचे शेलार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडणारे फायरब्रँड नेते संजय राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. संजय राऊत यांना काल (11 नोव्हेंबर) दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये 2 ब्लॉक होते. राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊत यांच्या रक्तवाहिनीमध्ये तीन स्टेन टाकण्यात आले आहेत, असे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासून विविध पक्षाचे नेते लीलावती रुग्णालयात येऊन राऊत यांची भेट घेत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी आमदार हर्शवर्धन जाधव आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर शेलार यांनी एबीपी माझाशी संपर्क साधला. काय म्हणाले आशिष शेलार? कितीही वैचारीक मतभेद असले तरीही एकमेकांच्या तब्बेतीची विचारपूस करणे ही महाष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामुळंच आमचे मित्र संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो. अशा परिस्थिती त्यांनी कमी बोलावं, अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. गेल्या काही दिवासांपासून संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपच्या तोंडचे पाणी पळवले होते. कदाचित त्यामुळंच शेलार यांनी हा सल्ला दिला नसेल ना? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Embed widget