एक्स्प्लोर

Amit Shah : डोळ्यात डोळे घालून उत्तर देणार का?, राऊतांचा अमित शाहांना सवाल तर डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारा, शाहांचं राऊतांना उत्तर

कायद्याचा दुरुपयोग न करण्याचं आश्वासन देणारे गृहमंत्री प्रश्नांची उत्तरं डोळ्यात डोळे घालून देणार का?, राऊतांचा अमित शाहांना सवाल तर डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारा, असे शाहांनी राऊतांना उत्तर दिले.

नवी दिल्ली : ईडीने केलेल्या कारवाईचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेत उपस्थित केलाय. केंद्राकडून  कायद्याचा दुरुपयोग न करण्याचं आश्वासन देणारे गृहमंत्री प्रश्नांची उत्तरं डोळ्यात डोळे घालून देणार का?, राऊतांचा अमित शाहांना सवाल तर डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारा, असे शाहांनी राऊतांना उत्तर दिले.  आमच्या मनात काही चोर नाही, आम्ही तेच करतो ज्यासाठी आमची आत्मा आम्हाला प्रोस्ताहन देते, असे प्रत्युत्तर अमित शाहांनी दिले. 

गुन्हेगारांचा डिजिटल डेटा गोळा करण्यासंदर्भातल्या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरु होती. हा कायदा गोपनियतेच्या अधिकाराचं आणि मानवाधिकाराचं उल्लंघन करणारा आहे असा सूर जवळपास सर्वच विरोधकांनी आळवला. त्यावर संजय राऊत बोलताना अमित शाहांवर निशाणा साधला त्याला शाहांनी उत्तर दिलं.  जर आरोप करणाऱ्यांनी  डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. 

राज्यसभा विनय विश्वम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, 124 A लावण्यात येणार आहे. आम्ही 124 A च्या दुरूपयोग करण्याच्या बाजूने आम्ही नाही. माझ्या पक्षाच्या 100 लोकांची हत्या राजकिय कारणांमुळे केरळमध्ये झाली आहे. मी  124 A चा आम्ही दुरूपयोग करत असल्याचे मान्य करत नाही. किमान केरळच्या खासदरांनी तरी हा प्रश्न उपस्थित करू नये.

अमित शाह म्हणाले, आप पक्षाचे संजय सिंह यांनी गुजरात मधील एफआयआर संदर्भात सवाल उपस्थित केला. परंतु  आता तर तुम्ही गुजरातला गेला आहात. मला माहित नाही की, तुमच्या पक्षावर कधी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.  परंतु तुम्ही बंगालला जा,  तेथे तर तुमचा जीव जाईल. चांगली गोष्ट आहे की, तुम्ही तिकडे गेला नाहीत.

अमित शाह यांनी दावा केला की, मी 2019  साली गेलो होतो. माझ्या रोड शो दरम्यान आगीचे गोळे फेकण्यात आले होते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गेले होते. त्यांच्या वाहनावर देखील हल्ला करण्यात आला. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहे. 

गृहमंत्री शाह यांनी सांगितले या विधेयकाचे फायदे 

अमित शाह म्हणाले की, हे विधेयक आणण्यामागे वैज्ञानिक पुरावे मजबूत करणे हा आहे. तसेच त्यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड पोलिसांकडे नसून एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे राहणार आहेत. हे विधेयक किती फायदेशीर ठरेल याचे उदाहरण देताना अमित शाह म्हणाले की, ''जर एखाद्या महिलेवर बलात्कार झाला असेल, तर पोलिसांच्या तपासात आरोपीशी संबंधित जे काही जैविक नमुने येतील, त्याची माहिती एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवली जाईल. तसेच नॅशनल रेकॉर्ड ब्युरोशी आधीच आरोपीच्या वैज्ञानिक नोंदी जुळवल्यानंतर संबधित आरोपी यापूर्वी कोणत्याही घटनेत सहभागी झाला होता की नाही, हे देखील कळण्यास मदत होणार आहे. यामुळे पोलिसांचे काम खूप सोपे होईल आणि गोपनीयतेचा भंग होणार नाही.

संबंधित बातम्या :

सीआरपीसी दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर, शाह यांनी सांगितले विधेयकाचे फायदे

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget