एक्स्प्लोर

गुजरातनंतर आता महाराष्ट्रालाही बर्ड फ्लूचा धोका

नंदुरबार : गुजरातमधील अहमदाबाद येथे चिनी कोंबड्यांना H5 N1 या बर्डफ्लूची लागण झाल्याची पुष्टी भोपाळमधील प्रयोगशाळेने दिल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा सीमावर्ती भागातील नवापूर येथे शासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाय योजना सुरु केल्या आहेत. नवापूर परिसरात 29 पोल्ट्रीमध्ये असलेल्या 9 लाख पक्षाची पशु संवर्धन विभाग मार्फत तपसणी केली जात खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. नवापूर तालुक्यात 2006 मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासन कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज होते. आता गुजरात राज्यातील अहमदाबाद परिसरात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जवळपास सर्वच 29 पोट्री मधील 9 लाख पक्ष्याची तपासणी करून नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन नवापुर येथे 52 पोल्ट्री अधिकृत आहेत. सद्यस्थितीत 29 पोल्ट्री सुरु असून त्यात 9 लाख पक्षी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारी घेतली जात असून, सर्व पोल्ट्री मालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन टीम रोज पक्ष्यांची तपासणी करत आहेत. अहमदाबाद येथे चिनी कोंबड्यांना H5 N1 या बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर तात्काळ यंत्रणा कार्यरत झाली. आजवर 70% तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या 3 दिवसात त्याही पूर्ण होतील. कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितिला तोड देण्यास प्रशासन तयार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
Food Safety Diwali Guidelines : सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget