एक्स्प्लोर

तणावामुळे शाळा लवकर सुटली, पण मुलगी घरी परतलीच नाही!

खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं.

श्रीरामपूर : भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर राज्यात अस्थिर झालेल्या परिस्थितीचा फटका श्रीरामपूर तालुक्यातील आदिक कुटुबियांना बसला आहे. अमोल आदिक यांची आठ वर्षीय मुलगी श्रद्धा स्कूल बसने शाळेतून सोडल्यानंतर अद्यापही घरी परतली नसून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी श्रीरामपूर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण होत असताना अनेक शाळांनी आपल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलची रोज साडेचार वाजता सुटणारी शाळा लवकर सोडण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने पालकांना मुलांना घरी स्कूल बसने लवकर सोडत असल्याचे फोनवरुन कळवले होते. शाळेने आपले काम पूर्ण केले खरे, मात्र रोजप्रमाणे आठ वर्षीय तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या श्रद्धाला स्कूल बसने खानापूर स्टॉपवर सोडले. मात्र त्यानंतरही मुलगी अद्यापही घरी पोहचली नसून, आदिक कुटुंबीय मुलीचा शोध घेत आहेत. रोज स्टॉपवर सोडल्यावर मुलगी घरी एकटीच येते. मात्र काल घरी न परतल्याने मुलीचा घातपात झाला की अपहरण याबाबत पोलिसांनी शोध घेण्याची मागणी कुटुबियांनी केली आहे. दरम्यान, तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ह्या मुलीला पाहिल्यास पोलिस आणि तिच्या पालकांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कु. श्रद्धा अमोल आदिक खानापूर येथील वय 8 वर्ष आहे. ती शाळेतून घरी न येता 2:45 वाजल्यापासून हरवली आहे. तरी ती दिसल्यास कृपया संपर्क प्रशांत आदिक -7972504144, 9552891270
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, हमालीच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली, हिंगोलीत शेतकरी आक्रमक
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, हमालीच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली, हिंगोलीत शेतकरी आक्रमक
रायगड जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीत शिवसेनेला झुकतं माप, महायुतीत वाद नसल्याचा गोगावलेंचा खुलासा
रायगड जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीत शिवसेनेला झुकतं माप, महायुतीत वाद नसल्याचा गोगावलेंचा खुलासा

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Embed widget