एक्स्प्लोर
भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार

नाशिक : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. 30 एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील डॉ.आयुषी यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह होईल.
आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्न करत असल्याची माहिती आहे.
तीन वर्षांपूर्वी महाराज यांच्या वडिलांचं आणि 2 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यानंतर आई आणि दोन बहिणींच्या आग्रहाखातर महाराजांनी लग्नाचा निर्णय घेतला.
महाराजांना कुहू नावाची 13 वर्षांची लहान मुलगीही आहे. भय्यू महाराज यांचं वय अंदाजे 48 वर्षे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
