एक्स्प्लोर

प्रियकराच्या मदतीने भावी पत्नीकडूनच नवरदेवाचा खून, भंडाऱ्यातील हत्येचा उलगडा

येरली गावात लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाची हत्या झाली होती. ज्या घरात लग्नाचा मंडप लागला होता, त्याच घरात अंत्यसंस्काराचा मंडप लागल्याने गावात शोककळा पसरली होती.

भंडारा : भंडाऱ्यातील लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे. या नवरदेवाची हत्या त्याच्याच भावी पत्नीने केलल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने तिने विनोद कुंभरेची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात फेकला. तुमसर पोलिसांनी या प्रकरणी 23 वर्षीय रीना मडावी आणि 26 वर्षीय प्रफुल्ल परतेती यांना अटक केली आहे. तुमसर तालुक्यातील येरली गावात राहाणाऱ्या 26 वर्षीय विनोद कुंभरे याचे गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील कोयलारी गावातील 23 वर्षीय रीना मडावी या तरुणीशी लग्न जुळलं होतं. मात्र रीनाचे तिच्याच गावात राहाणाऱ्या 26 वर्षीय प्रफुल्लशी प्रेमसंबंध होते. तरीही कुटुंबीयांनी रीनाचं लग्न विनोद कुंभरे या तरुणाशी ठरवलं. मात्र रीनाला हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे तिने लग्नाच्या आदल्या दिवशी विनोदला गावाशेजारच्या एका रस्त्यावर बोलवलं. यानंतर प्रियकराच्या मदतीने त्याच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणाची हत्या, चाकू भोसकून मृतदेह जंगलात फेकला यानंतर पोलिसांनी कोयलारी गाव गाठत चौकशी केली असता, गावातील प्रफुल्ल परतेती या मुलाशी रीनाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. आपल्या प्रेमप्रकरणात विनोद अडथळा होणार असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली प्रफुल्ल आणि रीनाने पोलिसांना दिली. या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, याचा शोध तुमसर पोलिस घेत आहेत. येरली गावातील विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खाजगी कंपनीत कामावर आहे. 6 मे रोजी त्याचं आणि त्याच्या धाकट्या भावाचं लग्न होतं. विनोद 5 मे रोजी संध्याकाळी काही कामानिमित्त घराबाहेर गेला तो परतलाच नाही. त्यानंतर 6 तारखेला सकाळी गावशेजारील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या पोटावर चाकूने वार केल्याची खूण होती आणि शरीराजवळ एक चाकू ठेवला होता. त्यामुळे चाकू भोसकून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget