एक्स्प्लोर

100 गाड्यांचा ताफा.. ढोल ताशाच्या गजर, परळी ते बीड शक्तीप्रदर्शन करत 'या' नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीची जोरदार तयारी सुरु असून परळी विधानसभा मतदारसंघातील या नेत्याच्या राष्ट्रवादीतील एन्ट्रीची चर्चा होत आहे.

Beed: राज्यात विधानसभा निवडणूका (Vidhansabha election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे कुठला नेता कोणत्या पक्षात प्रवेश करतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असताना आज बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव या नेत्याने १०० गाड्यांच्या ताफ्यासह परळी ते बीड रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय.  

१०० गाड्यांचा ताफा, वाजत गाजत पक्षप्रवेश

माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्या नंतर बीआरएस पक्षांमध्ये काम केले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.. परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेशसोहळा

परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये बीडमध्ये प्रवेश केला असून टेम्पो, कार, जीप अशा १०० गाड्यांसह ढोलताशांच्या गजरात त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. परळीपासून बीडपर्यंत या गाड्यांच्या ताफ्यात रॅली काढण्यात आली असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.

परळी विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी दहशत संपवून परळीचा विकास करायचा असून आज राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे नेते माधव जाधव यांनी सांगितले. यापूर्वी लोकसभा निवडणूकीत बजरंग बाप्पा सोनावणे यांचा प्रचार केल्याचे ते म्हणाले. 

लोकसभेतील विजय घटक पक्षांच्या मेहनतीमुळेच

बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या सोपा नाही. इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती. बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावं लागेल असं म्हणत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मेहनतीमुळेच झाला असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

हेही वाचा:

Jayant Patil: भारतातल्या कांद्याला मारायचं, पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्राचं धोरण, जयंत पाटलांनी सरकारला सुनावलं

VIDEO Sharad Pawar : भाजप नेते म्हणतात, अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे; शरद पवार म्हणाले 'तो' दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget