एक्स्प्लोर

बीडच्या लवूळ गावात वानरांची दहशत, कुत्रा आणि वानर यांच्यातील भांडणामुळे लवूळ ग्रामस्थ त्रस्त

बीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळते आहे.

बीड : बीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळते आहे. ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही अशी अवस्था गावकऱ्यांची झालीये. गावातील वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना मारलं. आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून गावाला दोन वानरांनी पुरतं बेजार करून सोडलंय. रस्त्यावरुन चालणाऱ्यांवर हल्ले करत आहेत. वानरांच्या या हल्ल्यात अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. तर भटकी कुत्री आणि वानरांमध्ये जुंपली आहे आधी कुत्र्यानं वानराचं एक पिल्लू मारलं त्यानंतर सुडानं पेटलेल्या वानरांनी कुत्र्यांची पिल्ले संपवण्याचा विडा उचलला आहे.

एखाद्या  वानराने कुत्र्याच्या पिल्लांना उचलून नेले की ते,  घराच्या छतावर नेऊन ठेवतात. मग  कुत्र्यांच्या पिल्लांना  पाणी मिळतं नाही.  अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याचे गावकरी सांगत आहेत.  या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. मात्र त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. चोर-पोलिसांसारखा खेळ गावकरी आणि वानरातं सुरू असतो. ही वानरं कुठे आहेत? बघायचं आणि आपला रस्ता बदलायचा असा ग्रामस्थांचा दिनक्रम झाला आहे. या वानराचा बंदोबस्त करणार तरी कधी? असा प्रश्न उभा ठाकला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
Manoj Jarange on Ajit Pawar: 'अजितदादा समजून घ्या...' मनोज जरांगेंकडून अनवधानानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसह अजितदादांच्या नावाचा उल्लेख, स्पष्टीकरण देत म्हणाले..
'अजितदादा समजून घ्या...' मनोज जरांगेंकडून अनवधानानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंसह अजितदादांच्या नावाचा उल्लेख, स्पष्टीकरण देत म्हणाले..
Jalgaon Crime News: 'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको'; जळगावात बहिणीकडून राखी बांधल्यानंतर 17 वर्षीय भावाने संपवले जीवन
'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको'; जळगावात बहिणीकडून राखी बांधल्यानंतर 17 वर्षीय भावाने संपवले जीवन

व्हिडीओ

GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muskan death Case : 'आधी मारणार, मग...', मुस्कानला संपवण्यापूर्वी इम्रानने केललं इन्स्टावर लाईव्ह; काय म्हणाले दिल्ली पोलीस?
'आधी मारणार, मग...', मुस्कानला संपवण्यापूर्वी इम्रानने केललं इन्स्टावर लाईव्ह; काय म्हणाले दिल्ली पोलीस?
Manoj Jarange Patil: 'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
Nepal Flash Flood Video: नेपाळमधील महाप्रलयात चौतर्फा मृत्यूनं घेरलेल्या त्या व्हायरल बंगल्यावरील लोकांचं नेमकं काय झालं? काळाच्या उदरात गडप झाले की वाचले??
Video: नेपाळमधील महाप्रलयात चौतर्फा मृत्यूनं घेरलेल्या त्या व्हायरल बंगल्यावरील लोकांचं नेमकं काय झालं? काळाच्या उदरात गडप झाले की वाचले??
Akola Crime News: बनावट कागदपत्रांसह मालक म्हणून वेगळीच महिला उभी केली अन्....; 5 कोटींच्या भूखंडाची विक्री, ठाकरेंच्या युवा सेनेचा जिल्हाप्रमुखाचं कांड, वहिनीला घेतलं मदतीला
बनावट कागदपत्रांसह मालक म्हणून वेगळीच महिला उभी केली अन्....; 5 कोटींच्या भूखंडाची विक्री, ठाकरेंच्या युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखाचं कांड, वहिनीलाही घेतलं मदतीला
Chhatrapati Sambhajinagar : एक्सपायर झालेला खाऊ खाल्ला; दोन वर्षीय मुलाची तब्येत बिघडली; संभाजीनगरमध्ये गोंधळ, कारवाई न केल्यानं अधिकाऱ्याविरोधात संताप, गावकरी म्हणाले, स्वतः खाऊन बघा...
एक्सपायर झालेला खाऊ खाल्ला; दोन वर्षीय मुलाची तब्येत बिघडली; संभाजीनगरमध्ये गोंधळ, कारवाई न केल्यानं अधिकाऱ्याविरोधात संताप, गावकरी म्हणाले, स्वतः खाऊन बघा...
मृत्यूच्या तांडवात नेपाळवर अजूनही संकट कायम; नेपाळ-चीन सीमेजवळील भूस्खलनानंतर दोन जलाशय तयार
मृत्यूच्या तांडवात नेपाळवर अजूनही संकट कायम; नेपाळ-चीन सीमेजवळील भूस्खलनानंतर दोन जलाशय तयार
Samrudhi Mahamarg Robbery : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, टायर पंक्चर केले, मध्यरात्री गाडी अडवली; भयंकर घटना डॅश कॅमेऱ्यात झाली कैद
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, टायर पंक्चर केले, मध्यरात्री गाडी अडवली; भयंकर घटना डॅश कॅमेऱ्यात झाली कैद
Devendra Fadnavis and Gokul Gite: महायुतीला पराभवाचा धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी देवेंद्र फडणवीस अचानक पोहोचले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महायुतीला पराभवाचा धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी देवेंद्र फडणवीस अचानक पोहोचले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget