एक्स्प्लोर

... अन्यथा मंत्रालयात आत्महत्येशिवाय पर्याय नाही, 'त्या' तरुणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

मी शेतकऱ्यांसाठीच व्हिडीओ तयार केला होता, पण बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे पैसे नाहीत तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती योगेश शेळके यांनी दुसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

बीड : मी शेतकऱ्यांसाठीच  व्हिडीओ तयार केला होता, पण बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे.  माझ्याकडे पैसे नाहीत तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती योगेश शेळके यांनी दुसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. अन्यथा मंत्रालयात आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नाही, असं सुद्धा या व्हिडीओमध्ये योगेश शेळके यांनी म्हटले आहे. मला कुणाची बदनामी करायची नव्हती, तर केवळ सत्य लोकांना सांगायचं होतं, असं योगेश यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. विमा कंपन्या आणि बँक शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या योगेश शेळके यांनी बँकेची बदनामी केली म्हणून एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. याबाबत योगेश शेळके यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. बँक आणि विमा कंपनीचा भांडाफोड करणाऱ्या तरुणाविरोधात मानहानीचा दावा विमा कंपन्या आणि बँका एकत्र मिळून शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या योगेश शेळके याने बँकेची बदनामी केली असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बँकेने योगेश शेळकेवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. त्यासंबधी बँकेने योगेश शेळकेला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, "मी शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ तयार केला होता. परंतु बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे," अशी विनवणी योगेशने दुसऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. "मंत्रालयात आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही," असे योगेश व्हिडीओमध्ये म्हणत आहे. बजाज अलायन्झ या विमा कंपनीत काम करणाऱ्या योगेशने महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज अलायन्झवर गंभीर आरोप केले होते.  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांवर बजाज अलायन्झ या खासगी कंपनीचा विमा (इन्शोरन्स) घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, असे त्याने म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा, सर्व प्रवाशी टपावर, परळीतील दोन जण अडकले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Embed widget